Featured Posts

[Travel][feat1]

हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा ? जाणून घ्या !

December 10, 2019
हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा ? जाणून घ्या !
click hear
Dont Click hear kabir shing comming

आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्न नेहमीच पडतो की नेमकी हस्तमैथुन करण्याची मर्यादा काय आहे? तर यावर उत्तर आहे हस्तमैथुन करायला कुठलीच ठराविक मर्यादा नाही ते व्यक्ती व त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते की तो किती हस्तमैथुन करण्याची क्षमता बाळगतो.

काही लोक रोज हस्तमैथुन करतात काही लोक आठवड्यातून तर काही लोक महिन्यातून एकदा करत असतात परंतु डॉक्टरांच्या मते आठवड्यातून तीन वेळा हस्तमैथुन करण्यास काहीच हरकत नाही फक्त प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे.

पण जर एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथुन करण्याचे व्यसन असेल तर ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अपायकारक ठरू शकते त्यामुळे आपली क्षमता ओळखूनच आनंद घ्या

१) लैंगिक तणाव नष्ट करायला मदत – जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यासात असे समोर आले आहे की हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधारण गोष्ट आहे
हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा ? जाणून घ्या ! हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा ? जाणून घ्या ! Reviewed by yogi on December 10, 2019 Rating: 5

कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे यांची यशोगाथा …

November 06, 2018
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील दोन बंधुंची ,अधिकाऱ्यांची अतूलणीय यशोगाथा ! बीड तालुक्यातील पिंपळनेर पासून काही अंतरावर असलेल्या ताडसोन्ना या गावातील हरिभाऊ मुंढे व त्यांच्या पत्नी आसराबाई यांनी आपल्या अल्प शेती म्हणजे सहा एकर एवढी शेती करत असतांना मुलांना शिक्षण देऊन दोन्हीं मुलांना जिल्हाधिकारी पदापर्यंतचे शिक्षण देऊन त्यांना कर्तव्य दक्ष अधिकारी घडवले. गोरगरीबांची मदत शेतकरी बिकटप्रश्न कसेकमी वेळात लावता येतील यासारखी समाजकार्य हे आपल्या पदातून घडवण्यांची प्रेरणादेत मुंढे परिवारांनी मोठ्या मुलाला उपजिल्हाधिकारी तर लहान मुलाला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी घडवण्याचे महान कार्ये या शेतकरी कुटुंबीयांनी केल्याचे आपणास पाहावयास मिळेल.

अशोक मुंढे व तुकाराम मुंढे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण ताडसोन्ना येथे झाले.महाविद्यालयाचे शिक्षण बीडच्या बलभिमच्या कॉलेजात अशोक मुंढे यांनी आपले शिक्षण पुर्ण करत औरंगाबाद, गंगाखेड, पुणे मुंबई येथे कार्य केले. तर तुकाराम मुंढे यांनी औरंगाबाद येथे बी ए इंग्रजीत व नंतर एम.ए राज्यशास्त्रात केल्यानंतर मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये काहीं काळ प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यावर देगलूर,बार्शी येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य केले.नागपूर येथे सीईओ म्हणून काही वेळ कार्य केले.

गरीब परिस्थितून त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंतच्या सर्व समस्या माहित असल्या कारणाने जालणा,सोलापूर येथील अधिकारी म्हणुन त्यांची वेगळीच ख्याती असल्यामुळे तेथील कार्यकाळ खुपच वादग्रस्त ठरला. कुठल्याही अमिषाला ,राजकारणी दबावाला बळी न पडता जनहिताचे प्रश्न तात्काळ निकाली लावण्याच्या त्यांच्या कृतीने तेथील जनतेचे ते आदरनीय अधिकारी बनले होते. त्यामुळे ज्यावेळी त्यांची बदली झाली त्यावेळी जनता रस्त्यावर उतरली होती. मित्रहो, अशा अधिकाऱ्यांना एक तर बदली मिळते नसता त्यांचे पद बदलत असते .

अशा या पदाधिकाऱ्यांची बदली ही नवी मुंबई या ठिकाणी झाली.आपल्या कर्तव्यदक्ष कार्यामुळे त्यांनी त्याठिकाणीही राजकीय दिग्गजांना हादरे बसवले. परंतु त्याही ठिकाणाहून त्यांची बदली झाली याही वेळी मोठे वादळ नवी मुंबईत निर्माण झाले होते. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल शासनालाही घ्यावी लागली. तुकाराम मुंढे संध्या हे पुण्याच्या मनपाच्या परिवहन सेवेत कार्यरत असून अतिशय शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर म्हणून प्रशासन सेवेत त्यांची ख्याती,दरारा आहे. त्यांच्या नावाची धास्ती राजकीय लोकांना बसते.

अशा प्रकारे मुंढे शेतकरी कुटुंबियांनी काबाड कष्ट करून शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आपल्या मुलांना चांगले संस्कार देत कर्तव्यदक्ष अधिकारी बनविण्याचा मोठा मान या मुंढे गरीब कुटुंबियांनी मिळवला असून सध्या ते गावात राहत नाहीत. त्यांनी स्वःताची शेती बटईने दिली आहे. तुकाराम मुंढे गावात आले तर ग्रामसभा घेऊन गावातील लोकांच्या अडचणी मार्गी लावतात. अशाप्रकारे अशोक व तुकाराम मुंढे यांनी संस्कार शिक्षण यांच्या बळावर महत्त्वाचे पद मिळवून समाजाचे समाजहित कार्य करून आपले व आपल्या कुटुंबाचे नावलौकिक केले.



कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे यांची यशोगाथा … कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे यांची यशोगाथा … Reviewed by yogi on November 06, 2018 Rating: 5

काळा चहा प्या आणि या आजारांपासून दूर रहा

October 24, 2018



तरतरी आणि उत्साह-
चाहातल्या विशिष्ट घटकांमुळे तरतरी आणि उत्साह वाढते आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन किंवा ब्रिटनचे राजे चार्ल्स असे अनेक सेलिब्रेटी ब्लॅक टी घेऊनच दिवसाची सुरुवात करतात
हृदयाचे आजार –
नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

मधुमेह –
चहा सेवनामुळे यात असलेल्या पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो. काळा चहा पिणाऱ्यांच्या देशात काही प्रकारचे मधुमेह खूपच कमी प्रमाणात आढळतात

पोटाचे विकार-
ब्लॅक टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो

फुफ्फुसाचा कर्करोग-
सिगारेटमुळे उद्भवणाऱ्या फुफुस्साच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकत. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो 
 
 
काळा चहा प्या आणि या आजारांपासून दूर रहा काळा चहा प्या आणि या आजारांपासून दूर रहा Reviewed by yogi on October 24, 2018 Rating: 5

“Zomato चा हेड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश कुंटे ची पत्नी आहे ही मराठमोळी सर्वात सुंदर अभिनेत्री…पाहून थक्क व्हाल

October 23, 2018



मुंबई येथे ग्लोबल प्रॉडक्ट अँड मार्केटिंग Zomato चा हेड म्हणून ऋषिकेश कुंटे कार्यरत आहे. याआधीही त्याने Quikr साठीही प्रॉडक्ट मॅनेजर पदावर काम पाहिले आहे. मुंबईतून त्याने बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी प्राप्त केली आहे तर कॅलिफोर्निया मधून त्याने मास्टरची पदवी प्राप्त केली आहे. २०१३ साली त्याने मराठमोळी अभिनेत्री “गौरी निगुडकर” हिच्यासोबत लग्न केले. गौरी निगुडकर मुंबईत वाढलेली मुलगी. वडील सुधीर निगुडकर हे फार्मासिस्ट तर आई माणिक निगुडकर या केमिस्ट्री प्रोफेसर आहेत.





गौरीने ऑरगॅनिक केमिस्ट्री मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. याशिवाय ती गायन आणि कथक मध्येदेखील पारंगत आहे. सुरुवातीला तिने झी टीव्ही वरील सा रे ग म प चॅलेंजसाठी सहभाग दर्शवला होता. यानंतर नॅशनल अवॉर्ड विनिंग मराठी चित्रपट ” उत्तरायण ” मध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारली. त्यानंतर तिने ई टीव्ही मराठीवरील ‘हल्लाबोल’ या शोचे सुत्रसंचालनाचे काम पाहिले. मध्यंतरी तिने “मेरे अपने ” या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली.
“Zomato चा हेड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश कुंटे ची पत्नी आहे ही मराठमोळी सर्वात सुंदर अभिनेत्री…पाहून थक्क व्हाल “Zomato चा हेड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश कुंटे ची पत्नी आहे ही मराठमोळी सर्वात सुंदर अभिनेत्री…पाहून थक्क व्हाल Reviewed by yogi on October 23, 2018 Rating: 5
Powered by Blogger.